नांदुरा,
वसाळी येथील खंडोबा भवानी यांच्या आशीर्वादाने सुरू असलेला बाल संस्कार शिबिराला दी 06 मे रोजी सुरुवात झाली असून शिबिरात मुलांना योगासन, हरिपाठ ,संस्कृत ,भक्तिगीते व परम परिक खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे शिबिराचे मुख मार्गदर्शक ह भ प श्री बळीराम महाराज ढोले(श्री क्षेत्र खंडोबा भवानी संस्थान वसाळी )हे होते भगवतकार व कीर्तनकार आणि असंख्य हृदयाचे श्रद्धास्थान असलेले श्री ह भ प व गुरुवर्या बळीराम महाराज ढोले यांच्या कीर्तनातून तेज वानितील गोडवा आणि डोळ्यातील वात्सल्य यामुळे शिबिरात अध्यात्मिक ऊर्जा संचारते शिबिरात दरवर्षी अनेक बाल कीर्तनकार घडत असतात घरी आल्यानंतर बालक हरिपाठ भजन कीर्तन चे कार्यक्रम करून गावात भक्तीमय वातावरण निर्माण करत असतात यामुळे भक्तीमय वातावरण निर्माण करत असतात तरी सर्व गावकरी मंडळी आणि आमचे वासुदेवराव भोपळे व मल्हार सर्व सेवेकरी मंडळी नांदुरा व वसाळी यांच्या मार्गदर्शनात शेकडो विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले होते.