प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

मराठी न्यूज माझा
0


मुंबई, 

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विविध कार्यक्रमांसाठी सकाळी मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी स्वागत केले.

यावेळी तिन्ही दलाचे अधिकारी व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)